तिवृष्टी मदतीच्या जीआरमधून नांदेड जिल्ह्याचे नाव वगळल्याच्या वादावर नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंनी स्पष्टीकरण दिले आहे. 'नांदेड वगळले नाही, आज जीआर निघेल', असे म्हणत त्यांनी सावरासारव केली आहे. नुकसानग्रस्त नांदेडला लवकरात लवकर मदत मिळणार असल्याचे सावेंनी स्पष्ट केले.