आज नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा. मराठा आरक्षणासाठी काढलेला २ सप्टेंबरचा जीआर (GR) रद्द करावा, यासाठी हा एल्गार आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विदर्भातील अनेक दिग्गज नेते मोर्चासाठी उपस्थित आहेत.