अहिल्यानगर येथील सभेत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भाजपचे नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जहरी टीका केली. राणेंना 'छोटासा चिंटू' तर जगताप यांना 'चिकनी चमेली' म्हणत, त्यांनी राज्यात वाढलेल्या भडकाऊ भाषणबाजीवर भाष्य केले.