सचिन घायवळ शस्त्र परवाना वादाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुक्तगिरी बंगल्यावर ताटकळले. रामदास कदमांच्या खळबळजनक खुलाशानंतर आता रोहित पवारांनीही नवा आरोप केला आहे.