छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवसेना मेळाव्यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला आहे. मेळाव्याच्या होर्डिंग्जवरून अब्दुल सत्तारांचा फोटो वगळण्यात आला आहे, ज्यामुळे मेळाव्याआधीच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.