सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे केलीय.... आज विरोधक आणि निवडणूक आयोगाच्या भेटीचा दुसरा भाग पार पडला..आधी मतदार याद्या तपासा, सुधारा आणि मगच निवडणूक घ्या, ही मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी लावून धरली.... त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत छाप पाडली ती राज ठाकरेंनी.... या पत्रकार परिषदेत दोन नावं प्रामुख्यानं घेण्यात आली.... ती म्हणजे देवांग दवे आणि रेखा गुप्ता.... कोण आहेत हे दोघे.... आणि मतदारयादी घोळात यांची नावं विरोधकांनी का घेतली.... पाहुया