होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या दोन भारतीय जहाजांना रोखलं.इराणकडून पुन्हा होर्मुझ सामुद्रधुनी बंद.भारतीय जहाजावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती.मात्र, सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती.ओमानच्या उत्तर पूर्वेला घटना घडल्याची माहिती.7 वाजता परराष्ट्र मंत्रालय अधिकृत माहिती देणार- सूत्र.