Special Report| Axis Bank मध्येही Corporate Jihad? Amruta Fadnavis यांचा गौप्यस्फोट,राजकीय वाद पेटला

टीसीएसनंतर आता अॅक्सिस बँकेचं नाव आणि त्यासोबत कॉर्पोरेट जिहाद हा शब्द पुन्हा चर्चेत आलाय.मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला आता थेट राजकीय वळण मिळालंय.नेमका काय आहे हा कॉर्पोरेट जिहाद आणि अमृता फडणवीसांनी काय दावा केलाय, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ