बारामती पोटनिवडणुकीसाठी रोहित पवारांकडून सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला गेला त्यानंतर आता शरद पवार गटाचे युवानेते युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी देखील सुनेत्रा पवार यांचा प्रचार केलाय. शर्मिला पवार या दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सख्या भाऊजई आहेत. सुनेत्रा पवार यांच्या त्या जाऊबाई असल्याने प्रचारात उतरल्या आहेत.