अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय.सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून ओळख असलेल्या अयान अहमद याने तब्बल 8 मुलींचं शोषण केल्याचा आरोप आहे.इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवत, प्रत्यक्ष भेटी, कॅफे आणि भाड्याचे फ्लॅट वापरून हा प्रकार करण्यात आल्याचं तपासात उघड झालंय.मात्र या संपूर्ण प्रकरणात अयानला मार्गदर्शन करणारा लव्ह गुरू कोण, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.या शोषणाच्या नेटवर्कची मुळं किती खोल आहेत, पाहुयात यावरचा हा रिपोर्ट.