डोंबिवलीत फेरीवाल्याकडून केडीएमसी अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला.. त्यानंतर आता केडीएमसीकडून डोंबिवलीत फेरीवाल्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली.. फुटपाथवरील सर्व हातगाड्या आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय... जेसीबीच्या सहाय्याने सर्व हातगाड्या आणि टपऱ्यांवर तोडक कारवाई झालीय.. यावेळी मोठ्या प्रमाणात केडीएमसी अधिकारी, कर्मचारी, पोलीस तैनात करण्यात आले होते.