Sangli च्या वाळवा तालुक्यात अवकाळी पाऊस, उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या चार-पाच दिवसापासून उन्हाचा चांगला तडका वाढला होता.. मात्र आज आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

संबंधित व्हिडीओ