महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन आलो होतो, महिला विधेयक नामंजूरवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया

'आम्ही महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन आलो होतो',महिला विधेयक नामंजूरवर मोदींची पहिली प्रतिक्रिया.DMK ने महिला आरक्षणाला विरोध केला-मोदी.DMK चे काळे कारनामे थांबणार नाहीत-मोदी.विरोधी पक्ष घाणेरडे राजकारण करतंय-मोदी.

संबंधित व्हिडीओ