Women's Reservation Billच्या पराभवाचा BJP ला फायदा? नेमकी काय आहेत याची राजकीय गणितं? Special Report

महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आणलेले 131 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झालं..केंद्र सरकारसाठी हा सर्वात मोठा धक्का होता, कारण 12 वर्षात पहिल्यांदाच एखादं विधेयक नामंजूर झालं होतं.यानंतर भाजप आक्रमक झालीय, देशभर आंदोलनं सुरू आहेत, आणि यामुळेच चर्चा सुरू झाली आहे की पराभवातही भाजप विजयाची वाटचाल शोधतेय का?, नेमकी काय आहेत याची राजकीय गणितं पाहुयात.

संबंधित व्हिडीओ