Bhandara| आयुधनिर्माण कंपनीत आग, कामगार जखमी; Acid tank विभागात अचानक आग लागल्याने मोठी खळबळ

भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुधनिर्माण कंपनीमध्ये आगीची घटना घडलीये. ऍसिड टँक विभागात टँक कटिंग करताना अचानक आग लागली... यात एक कंपनीचा कर्मचारी तर 3 कंत्राटदार यांचे मजूर यात जखमी झाले. घटना घडताच लगेच चारही लोकांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एकाला नागपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर 3 कर्मचारी यांना भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित व्हिडीओ