JNPT Blast | JNPT स्फोटानंतरची आग नियंत्रणात;अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी NDTV मराठीवर Exclusive

नवी मुंबई येथील JNPT जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमध्ये भीषण स्फोटासह मोठी आग लागली.. एका केमिकल प्लांटमध्ये झालेल्या या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडालीय.. आगीची भीषणता इतकी मोठी आहे की धुराचे लोळ दूरवर पसरले होते... या केमिकल गोदामात एका मागेमाग तीन स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरूय..

संबंधित व्हिडीओ