नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात मध्यरात्री एका बारमध्ये शिरून गुंडांनी व्यवस्थापकावर हल्ला केला.. रात्री 12 नंतर गुंडांना दारू देण्यास व्यवस्थापकाने मनाई केल्याने हा हल्ला झाला.. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी कारवाईची मागणी होतेय..