Rickshaw,Taxi चालकांना 1 मेपासून मराठी अनिवार्य; मराठी अनिवार्यच्या घोषणेनंतर चालकांचं मत काय?

राज्यात रिक्षा टॅक्सी चालकांना 1 मेपासून मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.याचीच पडताळणी करण्यासाठी NDTV मराठीची टीम ठाणे स्टेशनवरती दाखल झाली होती.. दररोज ठाणे स्टेशन वर तीन हजार हून अधिक रिक्षा चालक सेवा देतात.मराठी अनिवार्य करण्याच्या घोषणेबाबत रिक्षा चालकांचं काय मत आहे... हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी.

संबंधित व्हिडीओ