भ्रष्टाचार करणाऱ्यांना महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांचा इशारा, काय म्हणाले? Watch Video

भ्रष्टाचार करणाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिलाय.माझ्या खात्यात कुणी भ्रष्टाचार करत असेल त्यावर लक्ष ठेवा. अनेकांचं निलंबन झालं.. गरज पडली तर बडतर्फही करू असं बावनकुळे म्हणालेत.तर भविष्यात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन ही योजना राबवू अशी घोषणाही बावनकुळेंनी केलीये.

संबंधित व्हिडीओ