Sanjay Raut यांनी पाकिस्तान प्रश्नावरुन मोदी सरकारला घेरलं, यावर बावनकुळेंनी राऊतांना खडेबोल सुनावले

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पाकिस्तान प्रश्नावरुन मोदी सरकारला चांगलंच घेरलंय.यूट्यूब चॅनल बंद करणं हा बदला असतो का? मोदींनी पाकिस्तानचा काहीही बदला घेतलेला नाही. मोदींनी इंदिरा गांधींचा इतिहास बघावा, खरा बदला त्यांनी घेतला होता असा टोला संजय राऊतांनी लगावलाय.संजय राऊत यांना टीका-टिप्पणी करण्याव्यतिरिक्त दुसरी भाषा येत नाही.. असं म्हणत बावनकुळेंनी राऊतांवर टीका केली.

संबंधित व्हिडीओ