विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे दोन दिवसापूर्वी निधन झाले.अहिल्यानगरचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते.आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी कुटुंबाची सांत्वन पर भेट दिली.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला...