पिंपरी-चिंचवडमध्ये राम स्मृती सोसायटीत हृदयद्रावक घटना. लिफ्टमध्ये अडकून एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. अग्निशमन दलाने मुलाला बाहेर काढले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.