बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळचा पाय खोलात. खोटी कागदपत्रे आणि माहिती दिल्याप्रकरणी कोथरूड पोलीस करणार कारवाई. पुणे पोलिसांनी अहिल्यानगरमध्ये छापेमारी केली होती.