Rohit Pawar Aid Criticism | '7 हजारात शेतकरी काय करणार?' नुकसान भरपाईवर Rohit Pawar यांचा सवाल

लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या ७ हजार रुपयांच्या मदतीवर आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. "७ हजारात एका बियाण्याची किंमत तरी भागते का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

संबंधित व्हिडीओ