CM Relief Fund | साडेचार वर्षांच्या वरदाची खाऊच्या पैशातून शेतकऱ्यांना मदत

नागपूरच्या साडेचार वर्षांच्या वरदा तिमांडेने मुख्यमंत्री सहायता निधीत ५ हजार रुपयांचा धनादेश दिला. अतिवृष्टीग्रस्त बळीराजाला मदत करण्यासाठी तिने आपल्या खाऊच्या पैशातून हा त्याग केला, ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले.

संबंधित व्हिडीओ