अकोल्यात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन. प्रकाश आंबेडकर जाहीर सभेने संबोधित करणार. स्थानिक निवडणुकांवर लक्ष. सुरक्षेचा मोठा बंदोबस्त.