नागपुरात मेंदूज्वर सदृश आजाराने 9 मुलांचा मृत्यू. 14 रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. नेमका आजारी कोणता, यावर संभ्रम कायम. आरोग्य विभागाकडून अहवालाची प्रतीक्षा.