नंजय मुंडेंवर करूणा शर्मा यांचा थेट हल्ला. मुंडे यांची आमदारकी चार महिन्यात रद्द होईल, असा गंभीर दावा त्यांनी केला आहे. राजकारणात नवा वाद.