बई महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. युतीवर विचारमंथन होण्याची शक्यता.