भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यासाठी वाल्मिक कराड यांचा फोटो वापरून वर्गणी गोळा केल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. नेत्यांचे (पंकजा मुंडे) समर्थन असल्याचाही त्यांचा दावा आहे. त्यांनी याचे सर्व पुरावे एसपींना (SP) दिले आहेत. आरोपींना फाशी झाल्याशिवाय समाधान नाही, असे सांगत त्यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली आ