धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान देत जरांगेंनी अतिशय आक्रमक वक्तव्य केले आहे. 'तुमच्या राजकीय करिअरचा देव्हारा करेन' आणि 'दोघांनाही बाजारात उठवेल' असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. बंजारा समाजाचे ५% आरक्षण घेतल्याचा आरोप करत 'मराठ्यांच्या नादी लागू नका, राजकारणातून नामोनिशाण जाईल' अशी थेट धमकी देण्यात आली आहे.