म्हाडाने राज्यात 11,500 घरांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. मात्र, मुंबईतील एकूण 1500 घरांपैकी सामान्यांसाठी केवळ 1474 घरे उपलब्ध होणार आहेत. गिरणी कामगारांसाठीही 4,215 घरांची निर्मिती अपेक्षित आहे.