Mumbai मध्ये मृत्यूची कॉन्सर्ट आणि नशेचा बाजार, पार्टीत नेमकं काय सुरू होतं? पार्टीमधली Inside Story

तुमची मुलं कुठे जातायत, काय करतायत.ती रात्री पार्टीला जात असतील तर कुठल्या पार्टीला जातायत, तिथे काय करतायत.याकडे नीट लक्ष द्या.कारण मुंबईत एक धक्कादायक पार्टी झालीय.या पार्टीमध्ये बिनदिक्कत ड्रग्जची विक्री केली जात होती.पार्टीत आलेल्या अनेक तरुणांनी ही ड्रग्ज घेतली.ही ड्रग्ज घेऊन कॉलेजमधल्या दोघांचा मृत्यू झालाय... तर एका तरुणीवर उपचार सुरू आहेत. या पार्टीत ड्रग्ज विकले जात असल्याचा भांडाफोड कसा झाला आणि पार्टीत नेमकं काय सुरू होतं.पाहुया या पार्टीमधली इनसाईड स्टोरी

संबंधित व्हिडीओ