भोंदू अशोक खरातबाबत खासदार प्रणिती शिंदेंनी एक मोठा दावा केलाय. प्रणिती शिंदेंच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजलीय. तर सत्ताधाऱ्यांनीही प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय. दुसरीकडे खरातला आज पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय... खरातबाबत नेमकं काय काय घडतंय? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट.