दुष्काळ म्हटलं की मराठवाडा असं चित्र डोळ्यासमोर येतं, गेल्या काही वर्षात मराठवाड्यावर पावसाने कृपा केली होती.मात्र यंदा पुन्हा भीषण टंचाईची चाहूल लागली आहे.अनेक ठिकाणी नद्या कोरड्या ठाक पडल्या आहेत तर विहिरींनी तळ गाठलाय. नक्की कशी आहे मराठवाड्याची अवस्था.पाहुयात सागर जोशी यांचा ग्राऊंड रिपोर्ट.