इंदापुरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची चाय पे चर्चा पाहायला मिळाली.इंदापूर न्यायालयात जुन्या प्रकरणी दोघांची उपस्थिती.11 वर्षापूर्वीच्या प्रलंबित खटल्याप्रकरणी कोर्टात हजर.