Maharashtra Pre Monsoon| पावसाला सुरुवात! कुठे धावपळ.. कुठे उकाड्यापासून दिलासा; जाणून घ्या

राज्यातील काही भागात पावसाची सुरुवात झालीय.. पुणे, पिंपरी चिंचवड, रत्नागिरी, रायगड आणि सातारा या भागात सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत.. अचानक आलेल्या पावसामुळे काही भागात शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.. तर उकाड्याने हैराण झालेल्यांनाही पावसाने मोठा दिलासा दिलाय..

संबंधित व्हिडीओ