Special Report|आणखी पैसे मोजायला तयार राहा...Diesel महागलं, Petrol पुन्हा 14 रुपयांनी महागणार?

पुढच्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.गेल्या आठवड्यात पेट्रोल ४ रुपयांनी तर डिझेलचे दर ३ रुपयांनी वाढले होते. आता पुन्हा दरवाढ होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. येत्या काही दिवसांत पेट्रोल किती रुपयांनी महाग होऊ शकतं, पाहुया.

संबंधित व्हिडीओ