Special Report|न्यायाधीशांच्या कमतेरतेमुळे नांदेडकरांची कुचंबना,26 न्यायालयात सव्वा लाख केसेस पेडिंग

नांदेड जिल्ह्यात न्यायाधीशांची सध्या प्रचंड कमतरता आहे. जिल्ह्यातील एकुण 26 न्यायालयांत सुमारे सव्वा लाख केसेस पेंडिंग आहेत. न्यायाधीशांच्या या कमतरतेमुळे अनेक आरोपींना केवळ आरोप आहेत, पण न्यायालयात सिद्ध झालेले नसूनही अनेक वर्षांपासून तुरुंगाची हवा खावी लागत आहे. पाहुयात एनडीटीव्हीचा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ