यंदा ऊन खुप जास्त आहे, त्यामुळे सर्वांना प्रतिक्षा आहे ती मान्सूनच्या आगमनाची..त्यातच यंदा मान्सून वेळेपुर्वी अंदमानात दाखल झाल्याने मान्सूनचं राज्यातलं आगमनही लवकर होईल असा अंदाज होता. पण बदलेल्या हवामानामुळे मॉन्सून रखडण्याची शक्यता आहे..पाहूयात मॉन्सून नेमका कुठे रखडलाय