Ulhasnagar गोळीबार प्रकरण |आरोपींच्या अटकेनंतरच मृतदेह ताब्यात घेणार, मृत तरुणांचे कुटुंबीय आक्रमक

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी वातावरण तापलं.मृत तरुणांच्या कुटुंबियांचा आक्रमक पवित्रा. आरोपींच्या अटकेनंतरच मृतदेह ताब्यात घेणार.कैलास कॉलनी परिसरात नागरिकांचं ठिय्या आंदोलन

संबंधित व्हिडीओ