धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतच उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपने ही जागा जिंकली होती. मात्र यंदा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही या जागेवर दावा सांगितला आहे. यावरुन राजकारण कसं तापलंय पाहूया.