प्रसाद लाड धमकी प्रकरणाला आता नवे वळण मिळालं आहे... आमदार प्रसाद लाड यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता... पण लाड यांना कुठलीही धमकी किंवा शिवीगाळ केली नसल्याचं गणेश उगलेंनी स्पष्टीकरण दिलीय... याबाबत गणेश उगलेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल मस्के यांनी.. पाहूयात.