विदर्भावर यंदा “सुपर एल निनो”चं दुहेरी संकट घोंगावतंय.. एकीकडे उष्णतेच्या लाटा आणि दुसरीकडे कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या एका अहवालाने प्रशासनाची चिंता वाढवलीय. अल निनो इफेक्टमुळे विदर्भात यंदा बाष्पीभवनाचा वेग सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे पावसाळ्यातच जलसाठे आटायला सुरूवात होणार आहे. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट