Global Report| 2030 पर्यंत जिवंत राहिलात तर अमरत्व? Ray Kurzweil यांचं भाकित, माणूस अमर होणार?

आता बातमी थेट तुमच्या जगण्या-मरण्याशी संबंधित... २०३० पर्यंत एक असं तंत्रज्ञान विकसित होतंय की ज्यामुळे तुमच्या आमच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार आहे. तुम्हाला दुर्धर आजार झाला तर त्यावर तुमचंच शरीर मात करेल. तुम्ही कायमचे जिवंत राहाल. म्हणजेच तुम्ही अमर व्हाल... शिवाय वार्धक्य तुमच्या जवळ ही येणार नाही... हे सगळं एका नव्या तंत्रज्ञानाद्वारे शक्य होणार आहे. पण कसं हे जाणून घ्यायचं असेल तर हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा..

संबंधित व्हिडीओ