Mahayuti च्या समन्वय समितीची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होणार आहे.Chief Minister Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत समन्वय समितीची पहिली बैठक पार पडणार आहे. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.सरकारच्या कामकाजातील समन्वय, आगामी राजकीय घडामोडी आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Meeting of the Mahayuti coordination committee; what will be discussed?