मोठी बातमी| मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDA ची कारवाई, MCA च्या 5 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. MCAच्या परमिट रूम , पावेलीयन , मेडिटेररनीन , ओरिएंटल स्विंग आणि क्लबवाय आणि पेस्ट्री काउंटरचे अन्न परवाने निलंबित. 20 ऑगस्ट रोजी FDAकडून MCAच्या या आस्थापनांची तपासणी. तपासणीमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचे आढळले #FDA #MCA #MumbaiCricketAssociation #Mumbai

संबंधित व्हिडीओ