Ethanol मुळे गाडी खराब होत असेल तर बंदी घाला, Ramdas Athawale यांचा वक्तव्यामुळे नव्या चर्चेला उधाण

इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारींवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर इथेनॉलमुळे गाड्या खराब होत असतील, तर अशा इथेनॉलवर बंदी घालण्याचा विचार केला पाहिजे, असं आठवले यांनी म्हटलं आहे. यासोबतच ज्या वाहनधारकांची गाडी खराब झाल्याची तक्रार आहे, ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. आठवले यांच्या या वक्तव्यामुळे इथेनॉल धोरणावर नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. Ramdas Athawale sparks new debate by stating that if ethanol is damaging vehicles, it should be banned.

संबंधित व्हिडीओ