Chandrashekhar Bawankule यांच्या नेतृत्वात दुष्काळावरील उपयोजनांसाठी मंत्री उपसमितीची आज बैठक

Chandrashekhar Bawankule यांच्या नेतृत्वात दुष्काळावरील उपयोजनांसाठी मंत्री उपसमितीची आज बैठक A meeting of the ministerial sub-committee on drought mitigation measures is being held today under the leadership of Chandrashekhar Bawankule. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी मंत्रि उपसमिती राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आली असून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेतील समितीची आज दुपारी बैठक होणार आहे.

संबंधित व्हिडीओ