Nashik मध्ये आता 'गजवा हिंदची' धक्कादायक घटना समोर; तरुणीला दारू पाजत नराधमाकडून अत्याचार

नाशिक आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर आणखी एक प्रकार समोर आलाय.विविध ठिकाणी घेऊन जात तरुणीला दारू, सिगारेट पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आऱोप करण्यात आला.पीडित मुलींने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.. तंजीर इनामदार असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे त्याला आता अटक करण्यात आलीय.. पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेलही करण्यात आलं होतं. याप्रकरणी आरोपी तंजीर ईनामदारला 22 तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय..

संबंधित व्हिडीओ